मागच्या आठवड्यात आम्ही एका मित्राकडे गेलो होतो आणि रात्री दहाच्या सुमारास कारने घरी परत येत होतो. एका अंधाऱ्या रस्त्याने जात असताना एकदम जाणवलं की रस्त्याच्या कडेला एक माणूस फीट येऊन पडलाय आणि त्यांचे हातपाय हलत आहेत. परागने कार पुढे नेऊन थांबवली, आणि मी उतरून पटकन त्या माणसापाशी गेले. त्याचा एक हात आणि एक पाय हलणं...
Read more