- All
- Blog
गैरसमज! — “लग्न करून टाका हिचं, म्हणजे थांबेल फीट येणं! बरी होईल लग्न केल्याने!” – हे एपिलेप्सी विषयीचे पूणपणे गैरसमज आहेत!!! माझ्या लहानपणी हे वाक्य मी अनेकदा ऐकलं. आणि आईबाबांना त्यांना शांतपणे उत्तर देताना ऐकलं, किंवा दुर्लक्ष करताना पाहिलं. एकदा तर एक जनरल डॉक्टर पण म्हणाले होते हेच! असं कुणी म्हणालं की डोक्यात जायचं. मला तर मी एपिलेप्सीची योग्य ती ट्रीटमेंट घेत होते, नोंद ठेवत होते, डॉक्टर माझं...
मागच्या आठवड्यात आम्ही एका मित्राकडे गेलो होतो आणि रात्री दहाच्या सुमारास कारने घरी परत येत होतो. एका अंधाऱ्या रस्त्याने जात असताना एकदम जाणवलं की रस्त्याच्या कडेला एक माणूस फीट येऊन पडलाय आणि त्यांचे हातपाय हलत आहेत. परागने कार पुढे नेऊन थांबवली, आणि मी उतरून पटकन त्या माणसापाशी गेले. त्याचा एक हात आणि एक पाय हलणं सुरूच होतं, आणि मला जाणवलं की तो खूप जोरात पडला असणार, कारण कपाळ...
बालवयातच यशोदा वाकणकर यांना फिट्सचा सामना करावा लागला, त्यानंतर त्यांना एपिलेप्सी असल्याचं निदान झालं. एपिलेप्सी रुग्णांना सहज औषधोपचार मिळावेत म्हणून त्यांनी काम सुरू केलं. अशा रुग्णांची लग्न होण्यात अडचणी येतात त्यासाठीही त्यांनी संस्थेमार्फत मदत केली. आज त्यांची संवेदना फाऊंडेशन ही संस्था अशा रुग्णांसाठी मोठा आधार झाली आहे. बीबीसी न्यूज मराठी – रिपोर्ट आणि शूट- राहुल रणसुभे व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर निर्मिती- प्राजक्ता धुळप
Many athletes, authors, politicians, entrepreneurs, doctors, parents, and artists have epilepsy. Epilepsy can put a strain on families. So each member of the family needs to understand what epilepsy is, how it’s treated, and what to expect. Families can be a great source of support for someone with epilepsy–but it might take some work. Encourage all members of your family to learn as much as they can. If...

How does epilepsy begin? Why does it sometimes take years before someone with a brain injury experiences a seizure? Often seizures do not begin immediately after a person has an injury to the brain. Instead, a seizure may happen many months later. We do not have a good explanation for this common observation, but scientists are actively researching this subject. Mild head injuries, such as a concussion with...

Epilepsy is a neurological condition, which affects the nervous system, and is also known as a seizure disorder. The seizures in epilepsy may be related to a brain injury or a family tendency, but most of the time the cause is unknown. The word “Epilepsy” does not indicate anything about the cause of the person’s seizures, what type they are, or how severe they are. A seizure is...