Brain stroke, Epilepsy विरोधात यशोदा वाकणकर यांनी कसा दिला लढा?

बालवयातच यशोदा वाकणकर यांना फिट्सचा सामना करावा लागला, त्यानंतर त्यांना एपिलेप्सी असल्याचं निदान झालं. एपिलेप्सी रुग्णांना सहज औषधोपचार मिळावेत म्हणून त्यांनी काम सुरू केलं. अशा रुग्णांची लग्न होण्यात अडचणी येतात त्यासाठीही त्यांनी संस्थेमार्फत मदत केली. आज त्यांची संवेदना फाऊंडेशन ही संस्था अशा रुग्णांसाठी मोठा आधार झाली आहे.

बीबीसी न्यूज मराठी – रिपोर्ट आणि शूट- राहुल रणसुभे व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर निर्मिती- प्राजक्ता धुळप

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top